e-Shram Card 2026: ₹2 लाख विमा आणि मोफत नोंदणी | आजच Apply करा!
e-Shram Card 2026 ही भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे जी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे देशभरातील असंघटित क्षेत्रातील कामगारांचे डिजिटल नोंदणी करून त्यांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळवणे. मजूर, बांधकाम कामगार, घरकाम करणारे, शेतमजूर, रिक्षा चालक, ड्रायव्हर आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगार यासाठी या योजनेद्वारे अनेक फायदे … Read more