1 एप्रिलपासून मोठे बदल! LPG, Income Tax ते रेल्वे नियम बदलणार – थेट खिशावर परिणाम
New Rule Change 1 April 2026:नवीन आर्थिक वर्ष 2026-27 ची सुरुवात 1 एप्रिलपासून होत असून, यासोबतच देशभरात अनेक मोठे नियम बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि खर्चावर होणार आहे. LPG सिलेंडरच्या किमतीपासून ते इनकम टॅक्स कायदा, ATM नियम, PAN कार्ड प्रक्रिया आणि रेल्वे तिकिट रद्द करण्याच्या नियमांपर्यंत अनेक … Read more